शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

जळगावचे महापौर भाजपात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:43 PM

१० दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश

ठळक मुद्देअन्य पाच व राष्टÑवादी काँग्रेसच्या नगरसेविका कंचन सनकत यांनीही भाजपात प्रवेशजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात दाखल

जळगाव- १० दिवसांपूर्वी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केलेले महापौर ललित कोल्हे हे रविवारी रात्री जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे अन्य पाच व राष्टÑवादी काँग्रेसच्या नगरसेविका कंचन सनकत यांनीही भाजपात प्रवेश केला.कोल्हे यांच्यासह मनसेचे नगरसेवक संतोष पाटील, नगरसेविका खुशबु बनसोडे व पद्माबाई सोनवणे यांनी देखील भाजपात प्रवेश केला. तसेच ललित कोल्हे यांचे वडिल नगरसेवक विजय कोल्हे व आई सिंधूताई कोल्हे यांनी देखील भाजपात प्रवेश केल्याची माहिती कोल्हे यांनी दिली. राष्टÑवादीच्या नगरसेविका कंचन सनकत यांनी देखील रविवारी दुपारी भाजपामध्ये प्रवेश केला. महापौरांना भाजपाकडे खेचण्यासाठी शहरात दिवसभर बैठकींचे सत्र सुरु होते. अखेर रात्री ८ वाजता त्यांचा प्रवेश झाला. कोल्हे हे  आपल्या महापौरपदाचा राजीनामा मनपा आयुक्तांकडे सादर करणार आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव