शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
3
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
4
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
5
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
6
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
7
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
9
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
12
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
13
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
14
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
15
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
16
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
17
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
18
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
19
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
20
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."

अमळनेरात शेतकरी कृती समितीतर्फे ठिय्या

By admin | Published: June 05, 2017 1:21 PM

अमळनेर तहसीलदारांना दिले निवेदन

 ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.5 : शेतक:यांची  कर्जमाफी झाली पाहिजे, वीजबिल माफ झाले पाहिजे, शेतक:यांना पेन्शन योजना लागू करावी आदी मागणीसाठी शेतकरी कृती समितीतर्फे आज सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. अवघे 10-15 मिनीटे हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर तहसीलदार प्रदीप पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शेतकरी कृती समितीनेही शेतक:यांच्या मागण्यासंदर्भात सोमवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन केले होते. यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर आंदोलकांनी 15 मिनीटानंतर तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी शिवाजी दौलत पाटील, संजय पुनाजी पाटील, धनगर पाटील, गोकूळ बोरसे, मिलिंद बोरसे, गिरीश पाटील, राजेंद्र पवार, रवींद्र पाटील, गोपाळ पाटील, सुरेश पाटील,लक्ष्मण शिंदे, प्रदीप पाटील, नरेंद्र बाळू पाटील, सागर शिंदे, सुरेश पाटील, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.