शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

भुसावळात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 9:23 PM

शासनाच्या रेशन दुकानांवरी अनागोंदी कारभार थांबवून सर्वसामान्य गरीब,गरजू रेशनकार्डधारकांना सणासुदीच्या काळात पुरेसा धान्य कोटा देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे मंगळवारी १८ रोजी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देरेशनमधील अनागोंदीचा केला निषेधतहसीलदारांना कारवाईबाबत निवेदन सादरलाभार्थ्यांना दिली जातात उडवाउडवीची उत्तरे

भुसावळ : शासनाच्या रेशन दुकानांवरी अनागोंदी कारभार थांबवून सर्वसामान्य गरीब,गरजू रेशनकार्डधारकांना सणासुदीच्या काळात पुरेसा धान्य कोटा देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे मंगळवारी १८ रोजी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या दरम्यान, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सोपवून कारवाईची मागणी करण्यात आली.जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, उपतालुका प्रमुख पप्पू बारसे व सहयोगी संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळ