शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

फैजपूरला पालिका व व्यापाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 3:44 PM

पालिका सभागृहात रविवारी शहरातील व्यापारी तसेच भाजीपाला विक्रेते यांची बैठक रविवारी घेण्यात आली.

ठळक मुद्दे नियमांचे पालन करण्याचे आवाहन बुधवारचा बाजार बंदच ठेवा-अन्यथा कारवाई

फैजपूर, ता.यावल : येथील पालिका सभागृहात रविवारी शहरातील व्यापारी तसेच भाजीपाला विक्रेते यांची बैठक रविवारी घेण्यात आली. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.सोशल डिस्टिंग पाळणे, व्यापाऱ्यांनी मास्कचा वापर करणे, गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे याविषयी प्रांताधिकारी थोरबोले, मुख्याधिकारी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकाºयांनी दिला.प्रशासनातर्फे टप्प्याटप्प्याने व्यापाºयांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगितले. मोठ्या व्यापाºयांनी आॅक्सिीमीटर व थर्मलस्क्रिनिंग मशीनचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. विशेष करून बुधवारचा आठवडे बाजार हा बंद असताना दर बुधवारी अघोषित बाजार सुरू झालेला आहे. तो तातडीने बंद करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा कडक इशारा भाजीपाला विक्रेते व अन्य व्यावसायिकांना प्रशासनातर्फे देण्यात आला.यावेळी व्यापाºयांतर्फेही कंटेटमेंट झोनचे दिवस कमी करा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. बैठकीस फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, व्यापारी संघाचे पदाधिकारी व व्यापारी वर्ग व भाजीपाला विक्रेते उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFaizpurफैजपूर