शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

मनमाड-नांदगाव दरम्यान रेल्वेचा मेगा ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 12:16 AM

भुसावळ विभागातील मनमाड-नांदगाव रेल्वे सेक्शन दरम्यान उद्या ९ व १० आॅक्टोबर दरम्यान दोन दिवसाचा इंजिनिअरिंग व ओएचई ब्लॉक ठेवण्यात आला असून यामुळे भुसावळ येथून जाणाऱ्या चार गाड्यांचा खोळंबा होणार आहे.

ठळक मुद्देभुसावळ येथून येणाºया चार गाड्यांचा होणार खोळंबादोन दिवसांचा असेल मेगा ब्लॉक

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ विभागातील मनमाड-नांदगाव रेल्वे सेक्शन दरम्यान उद्या ९ व १० आॅक्टोबर दरम्यान दोन दिवसाचा इंजिनिअरिंग व ओएचई ब्लॉक ठेवण्यात आला असून यामुळे भुसावळ येथून जाणाऱ्या चार गाड्यांचा खोळंबा होणार आहे.५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही गाडी ९ ते १५ आॅक्टोबरपर्यंत रद्द राहील तर ५११५३ मुंबई -भुसावळ पॅसेंजर १० ते १६ आॅक्टोबरपर्यंत रद्द राहणार आहे.९ व १० आॅक्टोबर दोन दिवस १५०१८ गोरखपूर कुर्ला टर्मिनस काशी एक्सप्रेस दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत दोन तास हिस्वल स्थानकावर थांबेल. १२३३५ भागलपुर लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दुपारी २.१५ ते ३ वाजेपर्यंत नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.याशिवाय १२५३३ लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस दुपारी २.१५ ते ३ वाजेपर्यंत नांदगाव रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ