शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मतदार जनजागृतीसाठी ‘लघुचित्रपट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 5:08 PM

शुभारंभ : मू.जे. महाविद्यालयाचा उपक्रम

जळगाव- केसीईच्या अमृत महोत्सवी वर्षानिम्मित मू.जे.च्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व जनसंवाद व पत्रकारिता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान करिता लघुचित्रपट निर्मिती करण्यात येत आहे. या लघुचित्रपटाचा निवडणुकीत जनजागृतीसाठी वापर केला जाणार आहे.या लघुचित्रटाचा शुभारंभ शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.राणे, जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा.संदीप केदार, केतकी सोनार यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आला. प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी लिखित सहा कथाविषय आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी अपूर्वा वाणी लिखित पहिले मतदान या लघुचित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. या लघुचित्रपटाचे दिग्दर्शन अभय सोनवणे व सहदिग्दर्शन आकाश बाविस्कर हे करित आहेत़ तर चलचित्रीकरण संजय जुमनाके व यात सहभागी कलाकार राहुल पवार, सोहम वाणी, जितेंद्र शिंपी हे आहेत. मतदार जनजागृती अभियानाकरीता प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे व मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव