शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

पाचोरा येथे महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:33 PM

वारंवार भांडणे करीत महिलेस मारहाण करून लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून शिक्षक दाम्पत्यासह त्यांच्या मुलाविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देशिक्षक दाम्पत्यास मुलासह अटकबऱ्याच दिवसांपासून सुरू होते भांडण

पाचोरा, जि.जळगाव : वारंवार भांडणे करीत महिलेस मारहाण करून लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून शिक्षक दाम्पत्यासह त्यांच्या मुलाविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शिक्षक दाम्पत्यासह मुलास अटक करून न्यायालयात जामिनावर सुटका झाली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनुसार, शहरातील भडगाव रोडवरील शाहूनगरमध्ये किशोर नथ्थूराम बिरारी, ज्योती किशोर बिरारी हे प्राथमिक शिक्षक दाम्पत्य मुलगा चेतन यासह राहतात. त्यांचे व फिर्यादी महिला यांच्यात बºयाच दिवसांपासून वारंवार भांडणे व हाणामारीची प्रकरणे घडली. फिर्यादी महिला घरी सायंकाळी पोर्चमध्ये बसलेली होती. तेव्हा शिक्षक दाम्पत्य व त्यांचा मुलगा महिलेच्या घरी काठ्या घेऊन आला. पीडित महिलेच्यो अंगावर धावून जात शिवीगाळ केली. लज्जास्पद भाषेत बोलून विनयभंग केला. शिक्षिका ज्योती बिरारी यांनीही मारहाण केली. यावेळी पीडितेचा पती सेवानिवृत्त सैनिक रमेश पाटील तेथे हजर झाले. तेव्हा त्यांनाही काठीने मारहाण केली.याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यावरून शिक्षक दाम्पत्याला मुलासह अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPachoraपाचोरा