शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नंदुरबार जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक केंद्र कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 12:53 PM

कजर्माफीचे अर्ज : हजाराच्या आतच दाखल झाले ऑनलाईन अजर्

ठळक मुद्देपती-प}ी आवश्यकदुर्गम भागात अडचणीजनजागृतीवर भर देणार

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 6- कजर्माफी संदर्भात शेतक:यांना ऑनलाईन अर्ज अर्थात शपथपत्र भरून द्यायचे आहे. त्यासाठी 31 ऑगस्टर्पयत मुदत आहे. परंतु योग्य प्रसिद्धी, जनजागृती याचा अभाव असल्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यास फारसा प्रतिसाद नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात 39 महाईसेवा केंद्र, 60 पेक्षा अधीक ग्रामपंचायतीच्या आपले सरकार उपक्रमाअंतर्गत हे अर्ज भरले जात आहेत.      शासनाने शेतक:यांची कजर्माफी जाहीर केली आहे. त्याअंतर्गत निकषात बसणा:या जिल्ह्यातील 35 हजारापेक्षा अधीक शेतक:यांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी मात्र संबधित शेतक:यांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी महाईसेवा केंद्राच्या 42 पैकी 39 केंद्रांवर तर आपले सरकार अंतर्गत ग्रामपंचायतींच्या 60 पेक्षा अधीक केंद्रावर ही सोय करण्यात आली आहे. महाईसेवा केंद्र वगळता आपले सरकारच्या केंद्रांवर विशेष दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टीव्हिटीचा मोठा अडसर येत आहे. जनजागृतीवर भरसध्या पीक विम्यासाठी प्रशासन आणि कृषी विभाग सरसावला आहे. आधी 31 जुलै मुदत होती. नंतर ती 5 ऑगस्ट करण्यात आली. त्यामुळे बिगर कजर्दार शेतक:यांना या योजनेत जास्तीत जास्त सामावून घेण्यासाठी आणि आपले दिलेले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी कृषी विभाग मेहनत घेत आहे. तरीही केवळ सात हजार बिगर कजर्दार शेतक:यांनीच पीक विमा काढल्याचे आकडेवारीनुसार समोर  येत आहे. पीक विम्याची 5   ऑगस्टची मुदत संपल्यानंतर कर्ज माफीच्या अर्जासाठी विशेष मोहिम आखली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.कर्ज माफीचा लाभ जास्तीत जास्त शेतक:यांना मिळावा यासाठी कृषी विभाग जनजागृती करणार आहे. त्यासाठी विशेष मोहिम देखील आखली जाणार आहे. तशा सुचना देखील जिल्हाधिका:यांनी दिलेल्या आहेत. पात्र शेतक:यांपैकी एकही शेतकरी यापासून वंचीत राहू नये असा उद्देश त्यामागे आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे. गावोगावी मेळावे घेणे, स्थानिक कृषी कर्मचा:यांकडून माहिती देणे, प्रसंगी गावात दवंडी देणे आदी उपक्रमांचा त्यात समावेश राहणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.कजर्माफीचे अर्ज भरतांना कजर्दार शेतकरी व त्याची प}ी या दोघांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. दोघांचे बायोमेट्रीक अंगठे घेतले जाणार आहेत. त्यानंतरच तो अर्ज स्विकारला जाणार आहे. ऑनलाईनप्रमाणे ऑफलाईनचीही सुविधा असली तरी त्यासाठी मात्र पुढे आणखी प्रक्रिया राहणार आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरणेच सोयीस्कर ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील दुर्गम भागात अडचणी येण्याची शक्यता आहे. दुर्गम भागात इंटरनेटची सेवा मिळत नसल्यामुळे अडचणी येतात. याशिवाय वीज नसणे, पावसामुळे शेतक:यांना संबधीत ठिकाणी जाण्यास अडचणी येणे, शेती कामांचे दिवस असतांना ते सोडून अर्ज दाखल करण्यासाठी पती-प}ी सोबत जाणे असे एक ना अनेक अडचणी सध्या शेतक:यांसमोर आहेत. त्यामुळे सध्यातरी फारसा प्रतिसाद नसल्याचेच चित्र आहे.