शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
2
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
3
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
4
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
5
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
6
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
7
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
8
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
9
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
10
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?
11
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
13
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
14
कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन
15
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
16
'गूडन्यूज' चा योग! पुन्हा Ajinkya Rahane साठी फायद्याचा ठरणार? Rohit Sharma आउट झाला तर...
17
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
18
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
19
Rafael Nadal च्या या खास अंदाजामुळे MS धोनीही झाला त्याचा 'जबरा फॅन' (VIDEO)
20
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात

मुक्ताईनगरनजीक 50 हजाराच्या गांजासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2017 4:47 PM

50 हजाराच्या गांज्यासह 98 हजाराचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली.

ऑनलाईन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 14 - गुप्त माहितीवरून सापळा रचत मुक्ताईनगर पोलिसांनी 50 हजाराच्या  गांज्यासह 98 हजाराचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास घडली.पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,  कोथळी बायपासवरून दुचाकी क्र.(एम.एच.19 सी.बी.7109) या गाडीवरून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक कडलग, उपनिरीक्षक सचिन इंगळे, वंदना सोनुने तसेच कर्मचारी संतोष नागरे, किरण शिंपी, कल्पेश अमोदकर, सुनील बडगुजर व कांतीलाल केदारे यांनी सापळा रचत शेख मेहमूद शेख मेहबूब (वय 49, रा.तांबापुरा, जळगाव) तसेच शेख नईम शेख हमीद (वय 42,रा. भुसावळ) या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून 50 हजार रुपये किमतीचा पाच किलो गांजा शिवाय 40 हजार रुपये किमतीची दुचाकी, सात हजार रुपये रोख व एक हजार 500 रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण 98500 चा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.