शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

मुक्ताई साखर कारखाना शेतकऱ्यांना १८०० रुपये भाव देणार -माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 1:05 AM

शासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा २० रुपये जास्त म्हणजे १८०० रुपये प्रति मेट्रिक टन भाव उसासाठी देण्यात येणार असल्याचे माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी मुक्ताई शुगर अ‍ॅॅण्ड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या पाचव्या गाळप हंगामप्रसंगी जाहीर केले.

ठळक मुद्देशासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा २० रुपये जास्त भाव देणारजास्तीत-जास्त शेतकºयांनी ऊस लागवड करावी

मुक्ताईनगर, जि.जळगाव : शासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा २० रुपये जास्त म्हणजे १८०० रुपये प्रति मेट्रिक टन भाव उसासाठी देण्यात येणार असल्याचे माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी मुक्ताई शुगर अ‍ॅॅण्ड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या पाचव्या गाळप हंगामप्रसंगी जाहीर केले. जास्तीत-जास्त शेतकºयांनी ऊस लागवड करावी, असेही आवाहनही त्यांनी केले.या वेळी मध्य प्रदेशच्या महिला व बालकल्याण मंत्री अर्चना चिटणीस, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे प्रमुख अतिथी होते. या मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.प्रमुख अतिथी म्हणून महानंदच्या अध्यक्षा मंदा खडसे, खासदार रक्षा खडसे, आ.हरिभाऊ जावळे, आ.संजय सावकारे, बुलडाणा जि.प.अध्यक्षा उमा तायडे, माजी अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष मोहमद हुसैन खान, कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव, डॉ.प्रांजल खेवलकर, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्षा नजमा तडवी, अनिता येवले, रमण भोळे, महानंदा होले, सभापती पं.स.सभापती शुभांगी भोलाने, गणेश पाटील, माधुरी नेमाडे, जि.प.सदस्य कैलास सरोदे, भानुदास गुरचळ, रंजना पाटील, वर्षा पाटील, वनिता गवळे, जयपाल बोदडे, नीलेश पाटील, वैशाली तायडे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, योगेश कोलते, संदीप देशमुख नारायण चौधरी, पांडुरंग नाफडे, भोसले, गोपाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्ताविक माजी सभापती विलास धायडे व सूत्रसंचालन सुनील नेवे व आभार निवृत्ती पाटील यांनी मानले.पहिले पाच ऊस पुरवणाºया शेतकºयाचा तसेच जास्त उत्पादन घेणाºया शेतकºयांचा सत्कार यावेळी करण्यात आला.गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेले अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहमद हुसेनखान हे आज व्यासपीठावर उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर