मानव्यविद्या शाखेतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन महेश फालक होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव विष्णू चौधरी तर संस्थेचे कोषाध्यक्ष संजय नाहाटा उपस्थित होते. उद्घाटक म्हणून अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुनगेकर उपस्थित होते. समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, डॉ. बी. एच. बऱ्हाटे,
डॉ. ए. डी. गोस्वामी, डॉ. एन. ई. भंगाळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी मानव्यविद्या शाखेतील डॉ. एस. पी. झनके, डॉ. पी. ए. अहिरे,
डॉ. के. के. अहिरे, डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. स्मिता चौधरी, डॉ. प्रफुल्ल इंगोले, डॉ. किरण वारके, प्रा.
पुरुषोत्तम महाजन, डॉ. मनोज पाटील, डॉ. राजेंद्र तायडे, प्रा, भारती सोनवणे, प्रा प्रशांत पाटील आदिंनी परिश्रम घेतले.
तांत्रिक बाबींसाठी संगणक विभागातील प्रा. हर्षल पाटील यांचे सहकार्य लाभले.