यावेळी वस्तूंच्या मदतीसाठी जाणाऱ्या वाहनाचे माजी आमदार दिलीप वाघ, युवा नेते भूषण वाघ यांनी पूजन करून नारळ वाढविले. यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप वाघ यांनी पाचोरा शहरासह शासनानेदेखील सर्वतोपरी तत्काळ मदत पूरग्रस्तांसाठी उभी करावी, असे मत व्यक्त केले.
विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष अझहर खान, युवक जिल्हा सरचिटणीस उमेश एरंडे, युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष अभिजीत पवार, पंकज गढरी, मुन्नाभाऊ परदेशी, अपूर्व थेपडे, सुनील पाटील, शिवा देशमुख, रोशन पाटील, विलास भामरे, गौरव पाटील, गौरव शिरसाठ, हेमंत पाटील, महेश माळी, प्रदीप वाघ, पंकज शिंदे, ऋषी शेलार, योगेश कुमावत, दीपक पाटील, सागर महाजन, शुभम पाटील, शुभम देसले, प्रसाद पाटील, जनार्दन पाटील, अमोल पाटील, चेतन पाटील, पीयुष पाटील, रोहित वाणी, श्याम वाडेकर, शरद वारुळे उपस्थित होते.