शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे चाळीसगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 1:27 PM

चाळीसगाव, जि. जळगाव : तालुक्याची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असून कापूस, मका व ऊस हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीके ...

चाळीसगाव, जि. जळगाव : तालुक्याची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असून कापूस, मका व ऊस हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीके आहेत. मागील वर्षी कपाशी ह्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला होता ह्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते त्यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच ह्या वर्षी मका ह्या पिकावर परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांना भरपाई मिळावी यासह अनेक मागण्यांसाठी गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदार अमोल गोरे यांना निवेदन देण्यात आले.फळबाग, बोंडअळी,दुष्काळाची अनेक अनुदाने प्रलंबित असून शेतकरी बांधव सातत्याने तहसील कचेरीत चकरा मारत आहेत त्यातच संजय गांधी निराधार योजना उत्पनाचे दाखले यासह इतर कामांसाठी सर्वसामान्य नागरीक तहसिल कचेरीत फेºया मारत असतांना तहसील कार्यालयात अनेक महिला व शेतकरी बांधव विविध योजनांची कागदपत्रे घेऊन आढळली त्यांनी माजी आमदार राजीव देशमुख यांच्याशी संपर्क साधून आपल्या व्यथा कथन केल्यात.राजीव देशमुख यांनी तात्काळ प्रशासकीय अधिका?्यांना या गोष्टीचा जाब विचारला.जर सामान्य नागरिकांना वारंवार योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालय व लोकप्रतिनिधींनी काढलेल्या विविध प्रकारच्या जत्रेत चकरा माराव्या लागत असतील तर प्रशासन यंत्रणेचा उपयोग काय असे राजीव देशमुख यांनी विचारले.याप्रसंगी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, जि.प.गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जि.प.सदस्य अतुल देशमुख, पं.स.गटनेते अजय पाटील ,तमगव्हाणचे माजी सरपंच किशोर पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, अनिल जाधव, छगन पाटील, भैय्यासाहेब पाटील, अमोल चौधरी, मनोज भोसले, प्रकाश पाटील, शुभम् पवार, यज्ञेश बाविस्कर, राकेश राखुंडे, श्रीकांत राजपूत, पिनू सोनवणे, निखिल देशमुख, हृदय देशमुख, कौस्तुभ राजपूत, गोकुळ पाटील, दीपक शिंदे, गुंजन मोटे, आकाश पोळ, रवींद्र पाटील, रोहीदास वंजारी, शेषराव पाटील, ललित पवार, कैलास निकम, जालम चव्हाण, अशोक पाटील यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव