पारोळा : दिनांक १२ रोजी सरकारी कोविड लॅबचे ९४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात ६२जण पॉझीटीव्ह आढळले. तर अँटीजेन चाचणीत १७ बाधित आढळले. एकूण ७३ रुग्ण एकाच दिवशी आढळले.लॅबच्या अहवालातील रुग्णांमध्ये शहरातील वसंत जिभाऊ नगर (७) , मडक्या मारोती चौक (२), तलाठी कॉलनी (२) तसेच चोरवड (७), मेहु (१),विचखेडे (१), शिवरे (३), तामसवाडी (१), म्हसवे (१) , राजवड (२),मोसम नगर (२) , शेवगे बु (१) ,बोळे (१) , नगाव (१) ,कराडी (१) ,पळासखेडे (१) , दगडी सबगव्हाण (०३) ,डी.डी.नगर (०१) ,भोसले गल्ली (०१) ,भोंडण (०१) ,कंकराज(०१) ,ममता हॉटेल जवळ(०१) ,लवण गल्ली (०१) ,मंगरूळ(०१), टेहु (०१) ,पिंप्री(०१) ,विद्यानगर(०२), पारोळा शहरात विविध भागात (१२) ,अशी माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी ,तहसिलदार अनिल गवांदे ,वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश साळुंखे यांनी दिली.अँटीजेन चाचणीतालुक्यातील शहरी भागात १८ व ग्रामिण भागात ३५ अशा एकुण५३ अँटीजेन टेस्ट शनिवारी घेण्यात आल्या असुन त्यापैकी १७ व्यक्ती पॉझीटीव्ह व ३६ व्यक्ती निगेटीव्ह अढळून आल्या. यात विचखेडे (१), हिवरखेडे(१) ,बाबरे ता धुळे (टेस्ट पारोळा) (१) होळपिंप्री, (२) , खेडीढोक (३), शेवगे बु (१), उंदिरखेडे(१), मेहु(१), बालाजी नगर (१), पारोळा (१) , चिकाटे गल्ली अमळनेर (टेस्ट पारोळा) (१), विद्यानगर (२) ,नाथजी नगर (१) अशा रुग्णांचा समावेश आहे.दरम्यान रोजच मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असल्याने चिंताही वाढतच आहे.
पारोळ्यात नवे ७३ कोरोना पॉझिटीव्हरुग्णवाढीमुळे चिंतापारोळा : दिनांक १२ रोजी सरकारी कोविड लॅबचे ९४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात ६२जण पॉझीटीव्ह आढळले. तर अँटीजेन चाचणीत १७ बाधित आढळले. एकूण ७३ रुग्ण एकाच दिवशी आढळले.लॅबच्या अहवालातील रुग्णांमध्ये शहरातील वसंत जिभाऊ नगर (७) , मडक्या मारोती चौक (२), तलाठी कॉलनी (२) तसेच चोरवड (७), मेहु (१),विचखेडे (१), शिवरे (३), तामसवाडी (१), म्हसवे (१) , राजवड (२),मोसम नगर (२) , शेवगे बु (१) ,बोळे (१) , नगाव (१) ,कराडी (१) ,पळासखेडे (१) , दगडी सबगव्हाण (०३) ,डी.डी.नगर (०१) ,भोसले गल्ली (०१) ,भोंडण (०१) ,कंकराज(०१) ,ममता हॉटेल जवळ(०१) ,लवण गल्ली (०१) ,मंगरूळ(०१), टेहु (०१) ,पिंप्री(०१) ,विद्यानगर(०२), पारोळा शहरात विविध भागात (१२) ,अशी माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी ,तहसिलदार अनिल गवांदे ,वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश साळुंखे यांनी दिली.अँटीजेन चाचणीतालुक्यातील शहरी भागात १८ व ग्रामिण भागात ३५ अशा एकुण५३ अँटीजेन टेस्ट शनिवारी घेण्यात आल्या असुन त्यापैकी १७ व्यक्ती पॉझीटीव्ह व ३६ व्यक्ती निगेटीव्ह अढळून आल्या. यात विचखेडे (१), हिवरखेडे(१) ,बाबरे ता धुळे (टेस्ट पारोळा) (१) होळपिंप्री, (२) , खेडीढोक (३), शेवगे बु (१), उंदिरखेडे(१), मेहु(१), बालाजी नगर (१), पारोळा (१) , चिकाटे गल्ली अमळनेर (टेस्ट पारोळा) (१), विद्यानगर (२) ,नाथजी नगर (१) अशा रुग्णांचा समावेश आहे.दरम्यान रोजच मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असल्याने चिंताही वाढतच आहे.