जळगाव - गावात भेडसावणारी पाणी टंचाई शिरपुर पॅटर्नमुळे संपुष्टात आणली आहे़ वाघूर धरणावरून गावासाठी कायम पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे़ शेती बरोबरच पूरक व्यवसायसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते़ विविध योजनांसाठी मार्गदर्शन केले जाते़ शेतकºयांचा माल साठविण्यासाठी खाजगी वेअर हाऊस पहूर पेठ ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिले आहे़ पॉलीहॉऊस मत्स व्यवसाय, कुकूटपालन यासाठी ग्रामपंचायतीतर्फे माहिती पुरविली जाते़
पहूर पेठच्या सरपंच नीता रामेश्वर पाटील यांना कृषी तंत्रज्ञान पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 5:11 PM