शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

उत्तर महाराष्ट्रात 24 तासात अतिवृष्टी!

By admin | Published: July 05, 2017 1:25 PM

येत्या 24 तासात उत्तर महाराष्ट्रासह जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आला आहे.

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.5 - येत्या 24 तासात उत्तर महाराष्ट्रासह जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आला आहे. 
जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व  नियंत्रण कक्ष अधिका:यांना  सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी  नरवीरसिंह रावळ यांनी बोलताना दिली. जुलै महिन्यात जिल्ह्यात समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांपासून जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यात येत्या 24 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने हा पाऊस पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे.