शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

आता एसटीचेही समजणार लाईव्ह ‘लोकेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 11:57 AM

संडे अँकर । जळगाव आगारात बसेसवर जीपीएस यंत्रणा बसविण्यास सुरुवात

सचिन देव ।जळगाव :रेल्वे प्रमाणे आता एसटीचेही समजणार लाईव्ह ‘लोकेशन’जळगाव आगार : बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवायला सुरुवातअजळगाव : स्थानकातून निघालेली बस आता नेमकी कुठे आहे, ती केव्हा येईल, वेळापत्रकानुसार बस धावते आहे का.. आदी सर्व माहिती एका क्लिकवर रेल्वे प्रमाणे लालपरीच्या प्रवाशानांही घर बसल्या पाहायला मिळणार आहे. ही यंत्रणा सुरु करण्यासाठी जळगाव आगारातील बसेसमध्ये नुकतीच जीपीएस यंत्रणा बसवायला सुरुवात झाली आहे.गावी जातांना बऱ्याचदा प्रवाशांना गाडीची वाट पाहत स्थानकातच ताटकळत बसावे लागते. संबंधित गावाला जाण्यासाठी नेमकी बस केव्हा आहे, हे समजण्यासाठी आगारात जाऊन चौकशी करावी लागते. यामध्ये प्रवाशांचा वेळही वाया जातो. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांचा हा त्रास दुर व्हावा आणि प्रवाशांना रेल्वे प्रमाणे एखाद्या गावाला जाण्यासाठी किती वाजता बस आहे ,हे समजण्यासाठी ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम’ सुरु केली आहे. या अत्यानुधिक यंत्रणेचा राज्यातील पहिला प्रयोग नाशिक आगारात सुुरु करण्यात आला. या ठिकाणी ही यंत्रणा यशस्वी झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने राज्यातील सर्व महत्वाच्या आगारामध्ये राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील जळगाव आगाराचा समावेश आहे.स्थानकात बसविणार एलसीडी स्क्रिीन बोर्डरेल्वे स्टेशनवर ज्या प्रमाणे गाडीचे नाव, तिची येण्याची वेळ व गाडी क्रमांक दाखविणारे डिजिटल स्क्रिीन बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे जळगाव बस स्थानकातही बाहेरुन येणारे बस, तिचा क्रमांक व कुठे जाणार, याची प्रवाशांना माहिती होण्यासाठी डिजिटल स्क्रिीन बोर्ड लावण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना स्थानकातूनही बसेसची स्थिती समजू शकणार आहे.

टॅग्स :Bus DriverबसचालकJalgaonजळगाव