शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 11:33 PM

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून जातीय भावना भडकवणाऱ्यांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देपाचोऱ्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखलआक्षेपार्ह पोस्ट न टाकण्याचे पोलिसांचे आवाहन

पाचोरा, जि.जळगाव : सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून जातीय भावना भडकवणाऱ्यांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की, फेसबुक या सोशल माध्यमाद्वारे पवन रायगडे व गोपाळ पाटील या दोन्ही फेसबुक अकाऊंटवरून समाजाच्या धार्मिक भावनांचा अपमान करणारी पोस्ट प्रसिध्द केली होती. या दोन्ही व्यक्तींचा शोध घेतला असता पवन रायगडे हा वेरुळी, ता.पाचोरा येथील, तर गोपाळ पाटील हा गिरड, ता.भडगाव, असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही व्यक्तींविरुध्द पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवर कोणीही टाकू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPachoraपाचोरा