शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

भुसावळ येथे ऑलिम्पिक जागरण अभियान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:15 AM

भुसावळ : टोकियो येथे सुरू झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी ऑलम्पिक जागरण उपक्रमाचा शुभारंभ झाला. ...

भुसावळ : टोकियो येथे सुरू झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी ऑलम्पिक जागरण उपक्रमाचा शुभारंभ झाला. तालुका क्रीडा संकुल समिती, राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षक शिक्षक महासंघ, क्रीडा स्पर्धा समिती यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातील खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यात महाराष्ट्राचे १० खेळाडूंचा समावेश आहे. सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी व तालुक्यात खेळाचे वातावरण निर्माण व्हावे खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे तसेच ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी गांधी पुतळ्याजवळ कोरोनेशन क्लब भुसावळ च्या प्रांगणात सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले.

तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय सावकारे यांनी उद्‌घाटन केले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष तहसीलदार दीपक धिवरे, संकुल समितीचे सचिव तालुका क्रीडा अधिकारी मार्क धर्माई, तालुका क्रीडा समन्वयक बी. एन. पाटील, राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महाराष्ट्र संघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, इबटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष, आर. आर. धनगर. भुसावळ हायस्कूलचे पर्यवेक्षक प्रमोद शुक्ला, राजेंद्र कुलकर्णी, एम. के. वाणी उपस्थित होते.

कार्यक्रमास हिंदू सभा न्यास, कोरोनेशन क्लब व सतेज क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, व खेळाडू, द. शि. विद्यालय भुसावळचे शिक्षक आर. डी. पाटील, संदीप जाधव, एम. पी. नेहते, शरीफ तडवी, सचिन राजपूत, दर्शन चिंचोले, सागर जल्लाद, खरे, श्याम माहूरक, नरेंद्र म्हस्के यांनी सहकार्य केले.