शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
2
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
3
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसने विद्यमान आमदाराचाच पत्ता केला कट; लहू कानडेंना मोठा झटका!
4
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"
5
कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने
6
छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत
7
Jayashree Thorat: वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा; रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'असं बोलणं खपवून घेणार नाही'
8
"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."
9
IND vs NZ : छोटा पॅकेट बडा धमाका! सचिन-कोहलीला जमलं नाही ते 'यशस्वी' करुन दाखवलं
10
"पत्र इंग्रजीत लिहा, मला हिंदी येत नाही", केंद्रीय मंत्र्यांच्या पत्राला द्रमुक खासदाराने दिले उत्तर!
11
Nvidia vs Apple: 'या' कंपनीनं Apple ला टाकलं मागे, भारतातही केलीये मोठी डील; काय करते कंपनी?
12
एका धावेत गमावले तब्बल ८ बळी! ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत स्पर्धेत झाला अजब खेळ
13
पुण्यात Mitchell Santner चा पुन्हा 'पंजा'; टीम इंडियातील 'शेर' सपशेल ढेर
14
Fake Amul Ghee Packet: ऐन दिवाळीतच अमूलचं बनावट तूप बाजारात; खुद्द अमूलनंच सांगितलं, कसं ओळखाल...
15
मविआचेच ठरेना, त्यात मित्रपक्षाचा अल्टिमेटम; वेगळा निर्णय घेण्याची तयारी? चर्चांना उधाण
16
Relationship: डिजिटल कंडोम लाँच झाला; त्या क्षणांवेळी कसा वापर करायचा? पार्टनरही राहणार सुरक्षित
17
मोठी घडामोड! अनंत अंबानींनी घेतली फडणवीसांची भेट; मध्यरात्री दोन तास चर्चा
18
Ashish Shelar : "आपल्याच घरचा मुलगा निवडून आणू, अमित ठाकरेंना महायुतीने समर्थन द्यावं"
19
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
20
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!

नशिराबादला ट्रॅक्टर उलटून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:55 AM

नशिराबाद : शेतात कुट्टी तयार करून घराकडे परतणारे ट्रॅक्टर उलटल्याने एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ...

नशिराबाद : शेतात कुट्टी तयार करून घराकडे परतणारे ट्रॅक्टर उलटल्याने एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना नशिराबाद शिवारात भादली रोडवर पाटचारीत शुक्रवारी रात्री घडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या जखमी विजेंद्र विश्राम गुजर (४५, मूळ गाव चांदपूर, जि अलवर, राजस्थान हल्ली मुक्काम नशिराबाद) यांचा शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, किरण बाविस्कर, प्रवीण ढाके, राजेंद्र साळुंखे, हेमंत मिटकरी, बाळू पाटील, सतीश पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. नशिराबाद पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर चालक फरार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.तीन जणांवर उपचार सुरूजनावरांसाठी लागणाऱ्या कडब्याची कुट्टी तयार करून शेतातून घराकडे ट्रॅक्टर घेऊन परतत असताना अचानक रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर उलटले. त्यात ट्रॅक्टर मधील विजेंद्र गुजर व सोबतचे सहकारी यांना जबर दुखापत झाली. त्यात विनोद प्रल्हाद जोहरे (३२), प्रशांत अशोक येवले (४०), रमेश नामदेव माळी (५०, सर्व नशिराबाद) हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरूआहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव