शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

घरी जाणा-या प्रवाशाचे रिक्षातून एक लाख लांबविले, जळगावातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 1:04 PM

गुन्हा दाखल

ठळक मुद्देपोलीस स्टेशन गाठून तक्रार रिक्षा चालकाचे नाव व त्याचा क्रमांकही नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 21-   आरटीओ कार्यालयातील काम आटोपून रिक्षाने घरी जाणा:या जनार्दन गुलाब पाटील (रा.आदर्श नगर, जळगाव) यांच्या खिशातील रिक्षातील सह प्रवाशाने एक लाख रुपये लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जनार्दन पाटील हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. बुधवारी आरटीओ कार्यालयात कामासाठी आले होते. ते काम आटोपल्यानंतर आदर्श नगराकडे रस्त्याने पायीच जात असताना एक रिक्षा चालक त्यांच्याजवळ आला. मी डी.मार्टकडे जात असून तुम्हाला रस्त्यात सोडतो असे सांगून पाटील यांना रिक्षात बसविले. मागे दोन प्रवाशी बसलेले होते. रिक्षातून उतरल्यानंतर खिशातील एक लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. रिक्षा चालकाचे नाव व त्याचा क्रमांकही पाटील यांना सांगता आला नाही. त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.