शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

ऑनलाईन प्री-पीएच.डी. कोर्स वर्कचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:39 AM

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या पेट-२०१९ मधील नोंदणीकृत तात्पुरत्या प्रवेशित संशोधक विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्री-पीएच.डी. ...

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या पेट-२०१९ मधील नोंदणीकृत तात्पुरत्या प्रवेशित संशोधक विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्री-पीएच.डी. कोर्स वर्कचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्री-पीएच.डी. कोर्स वर्कचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संबधित विषयांच्या अभ्यासक्रम व अभ्यासक्रमाची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी ही माहिती घेवून वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन कोर्सवर्कला उपस्थिती नोंदवून कोर्सवर्क पूर्ण करावा. कोर्सवर्क पूर्ण केल्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाकडून प्रसिध्द केले जाईल. यापूर्वीचे पेट-२०१४ व पेट-२०१७ मधील तात्पुरता नोंदणीकृत संशोधक विद्यार्थी जो प्री-पीएच.डी. कोर्सवर्क पेपर-१ अनुत्तीर्ण आहे किंवा ज्यांनी कोर्सवर्क पूर्ण केलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी देखील हा कोर्सवर्क पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.