शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

ऑनलाइन टास्क पडला महागात ; रेल्वे कर्मचाऱ्याला घातला २ लाख ९४ हजारांचा गंडा

By विलास.बारी | Published: May 17, 2023 6:13 PM

ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या ट्रेंडसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.

जळगाव : ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या ट्रेंडसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे. यू-ट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगून नंतर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली भोईटे नगरातील मनोजकुमार सुनहरिलाल राज (४५) या रेल्वे कर्मचाऱ्याची २ लाख ९४ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

यू-ट्यूब चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर प्रत्येक सबस्क्राईबला ५० रूपये मिळतील,असा एसएमएस सोमवार,दि.८ मे रोजी मनोजकुमार यांना त्यांच्या मोबाइलवर आला होता. ८ ते ११ मे या कालावधीमध्ये केलेल्या सबस्क्राईबची त्यांच्या खात्यावर ४ हजार ३५० रुपयांची रक्कम आली. दरम्यान, ९ मे रोजी त्यांना प्रीपेड प्रमोशन केले तर ४० टक्के फायदा होईल असे सांगून  मनोजकुमार यांच्याकडून सायबर ठगांनी वेळोवेळी एकूण २ लाख ९४ हजार ५०० रूपये यूपीआय आयडीवर भरण्यास सांगत फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी