शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

एरंडोल तालुक्यात विद्येच्या मंदिराला थकबाकीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 3:17 PM

वीजबिलाची रक्कम थकीत असल्याने एरंडोल तालुक्यातील १४ जि.प. शाळा अंधारात

ठळक मुद्देशाळांसाठी मिळणारे अनुदान अत्यल्प असल्याने थकबाकीमध्ये वाढशाळेला होणाºया वीज पुरवठ्याला व्यावसायिक दर आकारणीखंडीत वीज पुरवठ्यामुळे डिजिटल शाळा उपक्रम धुळखात पडून

आॅनलाईन लोकमतएरंडोल,दि.१२ : ज्ञानदानाचे कार्य करून अनेकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणाºया एरंडोल तालुक्यातील १४ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज जोडणी करण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.एरंडोल तालुक्यात जि.प. प्राथमिक शाळांची संख्या ८४ असून पैकी १४ शाळांमध्ये वीज जोडणी नसल्यामुळे अजूनही काळोख आहे. शैक्षणिक क्षेत्रात ‘अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे’ अशी ब्रीद वाक्ये प्रचलित आहेत. मात्र या शाळांमध्ये याउलट चित्र आहे.एरंडोल तालुक्यात जि.प.च्या ४२ शाळांकडे १ लाख ८९ हजार ३२० रुपयांचे वीज बिल थकीत आहे. शासनाकडून शाळांना अत्यल्प अनुदान मिळते. त्यातून वीज बिल भरणे शक्य होत नाही. विशेष हे की, या शाळांना घरगुती वापराचे बिल देण्याऐवजी व्यावसायिक वापर केल्याची वीज बिले देण्यात येतात. त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीमध्ये वाढ होत आहे. थकबाकी न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीकडून शाळांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे.एकीकडे शासन डिजिटल शाळा करण्याचा मोठा गाजावाजा करीत आहे. डिजिटल शाळा करण्यासाठी आवश्यक असलेली वीजपुरवठ्याची समस्या दूर केली जात नाही.त्यामुळे या योजनेस गालबोट लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या शाळांकडे प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, टॅब इत्यादी वस्तू आहेत, त्या वीजपुरवठ्याअभावी शोभेच्या वस्तू ठरत आहेत. शासनाने शाळांना घरगुती वापराची बिले द्यावी व शाळांना देण्यात येणाºया अनुदानात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावErandolएरंडोल