शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

ओव्हरटेक केल्याने बस चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:22 PM

याप्रकरणी टेम्पो चालकाविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला इंगळे यांनी तक्रार दिली आहे.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 20 - ओव्हरटेक केल्याच्या रागातून टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने औरंगाबाद आगाराचे एस.टी.चालक भिकन बाळा इंगळे यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी अजिंठा चौकात घडली. या मारहाणीत इंगळे यांना हाताला व बोटांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला इंगळे यांनी तक्रार दिली आहे. औरंगाबाद-जळगाव बस (क्र.एम.एच.40.एन.9795)औरंगाबादकडून जळगावकडे येत असताना काशीनाथ लॉजजवळ एस.टी.चालक इंगळे यांनी पुढे चालणा:या टॅम्पो ट्रॅव्हलरला (क्र.एम.एच.04-9778) ओव्हरटेक केला.पुढे अंजिठा चौकात प्रवाश्यांना उतरविण्यासाठी ही बस थांबली असता मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने महामार्गावर एस.टी चालकाला कॅबिनमधून बाहेर ओढत वाद घातला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून प्रचंड गर्दी झाली होती.या घटनेनंतर इंगळे यांनी बस स्थानकात प्रवाशांना सोडल्यानंतर आगारात अधिकारी व कर्मचा:यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.