शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

रुळ ओलांडताना रेल्वेखाली सापडून वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:05 PM

पाचोरा येथील घटना

पाचोरा : रेल्वेलाईन ओलांडताना झेलम एक्सप्रेस खाली सापडून एक जण जागीच ठार झाल्याची घटना पाचोरा शहराजवळील उड्डाणपुलाजवळ सोमवारी सकाळी ७.५० वाजता घडली.या दुर्घटनेबाबत वृत्त असे की, भास्कर दगा पाटील (वय ६३, रा. शिंदाड, ह. मु. कृष्णापुरी पाचोरा) हे सकाळी आपल्या बहिणीच्या घराकडे तिला भेटण्यासाठी रेल्वे लाईन ओलांडून जात असताना उड्डाणपुलाजवळ अप लाईनवर पुण्याकडे जाणाऱ्या झेलम एक्सप्रेसखाली सापडून ते जागीच ठार झाले. भास्कर पाटील यांना ऐकायला कमी येत असल्याने झेलम एक्सप्रेसच्या लोकोपायलटने हॉर्न वाजवूनही त्यांना ऐकायला आले नाही. ऐकायलाही व्यवस्थित येत नसल्याने हॉर्न वाजूनही गाडी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यांचेही गाडी कडे दुर्लक्ष होते. यामुळेच हा अपघात झाला. लगेचच ही घटना लोकांच्या व रेल्वे पोलिसांच्याही लक्षात आली. घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत असून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. दरम्यान नागरिकांनी रेल्वे रुळ ओलांडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Accidentअपघात