शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

जळगावात लवकरच पासपोर्ट कार्यालय

By admin | Published: April 23, 2017 12:07 PM

जळगाव विमानतळावरून सप्टेंबर महिन्यापासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात होवून जळगाव-दिल्ली, जळगाव-पुणे अशी सेवा सुरू होणार आहे

ऑनलाइन लोकमतपारोळा, जि. जळगाव, दि. 23 -  जळगाव विमानतळावरून सप्टेंबर महिन्यापासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात होवून जळगाव-दिल्ली, जळगाव-पुणे अशी सेवा सुरू होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर जळगावला पासपोर्ट कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती खासदार ए.टी.पाटील यांनी दिली. सद्दस्थितीत पासपोर्टसाठी नाशिक येथे जावे लागते.  या चकरा थांबून आता नाशिकऐवजी जळगाव येथे पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे.  तसा पत्रव्यवहार परराष्ट्रमंत्री  सुषमा स्वराज यांनी केल्याची माहितीही खासदार पाटील यांनी दिली. या कार्यालयासाठी जळगाव शहरात जागा पाहण्याचे काम सुरू असून लवकरच कार्यालयाची उभारणी करीत पासपोर्ट सेवा सुरू होणार आहे.