शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

कॅरीबॅग वापरल्यास दंडात्मक कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:00 AM

भडगाव : येथील नगरपरिषदेच्या सभागृहात २१ रोजी प्लॅस्टीक बंदिबाबत शहरातील व्यापा-यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी कॅरीबॅग न वापरण्याबाबतच्या ...

भडगाव : येथील नगरपरिषदेच्या सभागृहात २१ रोजी प्लॅस्टीक बंदिबाबत शहरातील व्यापा-यांची बैठक आयोजित केली होती.यावेळी कॅरीबॅग न वापरण्याबाबतच्या सुचना मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी व्यापा-यांना दिल्या. तर बंदी असलेले प्लॅस्टीक वापराताना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला.२१ रोजी दुपारी १२ वाजता पालिकेच्या सभागृहात या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात मुख्याधिकारी नवाळे म्हणाले की, नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा. पालिकेच्या वतीने प्लॅस्टीक कॅरीबॅग तपासण्यासाठी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे पथकाला कोणी बंदी असलेले प्लॅस्टीक वापरताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे संकेत त्यांनी दिले. कापडी पिशव्यांचा वापर करून मोहीमेला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.