शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

10 ग्राहकांवर 2 लाखांची दंडात्मक कारवाई

By admin | Published: April 18, 2017 12:43 AM

शेंदुर्णी : वीज मंडळाच्या अधिका:यांचे धाडसत्र

शेंदुर्णी, ता.जामनेर :  येथे  सोमवारी वीज मंडळाच्या अधिका:यांनी धाडसत्र राबवित अनधिकृतपणे वीज वापरणा:या 10 जणांवर कारवाई करीत दोन लाखांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे वीजचोरी करणा:यांचे धाबे दणाणले आहे.  सोमवारी  अचानक वीज मंडळाचे पथक शेंदुर्णीमध्ये दाखल  झाले. यात उपकार्यकारी अभियंता व्ही.डी. सोनवणे (पहूर विभाग) यांच्या नेतृत्वात सहायक अभियंता एन.एम.चौधरी, एच.एफ.पाटील, एच.एम. जाधव, बी.एस. खडके आदिंच्या उपस्थितीत  तसेच वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचा:यांनी ही कारवाई केली. या कर्मचा:यांनी गावातील विविध भागात थेट जाऊन भरदुपारी कारवाईचा धडाका लावत वीज चोरी करणारे व अनधिकृत वीज  वापरणा:या  दहा ग्राहकांवर  कारवाई करीत त्यांच्याकडून जवळपास 2 लाखांर्पयत दंडाची रक्कम वसुलीची कारवाई केली. अचानक आलेल्या पथकाच्या धाडसत्राने शहरातील वीजचोरी करणा:यांची एकच धावपळ सुरू झाली होती. त्यांनी तारांवर टाकलेले आकडे काढण्यासाठी एकच घाई केली. दरम्यान,  वीजचोरी रोखण्यासाठी हे पथक शेंदुर्णी तसेच परिसरातील गावात फिरून दंडात्मक कारवाई करीतच राहणार  असल्याचे अधिका:यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.        (वार्ताहर)