शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्राध्यापक निवडीचे अधिकार संस्थाचालकांकडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2017 12:31 AM

निर्णय : विद्यापीठ कायद्यात केंद्रीय भरती मंडळाची तरतूद नाही

जळगाव : नवीन विद्यापीठ कायदा राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये 1 मार्च रोजी लागू झाला. या कायद्यात विद्यार्थी हित लक्षात ठेवून अनेक बदल करण्यात आले असले तरी प्राध्यापकांच्या निवड प्रक्रियेचे अधिकार संस्थाचालकांकडेच ठेवण्यात आले आहे. याबाबत तरतुदी करताना राज्य शासनाने संस्थाचालकांचे हित साधले असल्याची शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे. त्यामुळे प्राध्यापक संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर प्राधिकरणांची निर्मिती, विद्याथ्र्याचा समावेश, चॉईस बेस क्रेडिट सिस्टिम, विद्यार्थी निवडणुका अशा नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र प्राध्यापकांच्या निवडीबाबत राज्य शासनाने नवीन विद्यापीठात कोणतीही नवीन तरतूद न करता संस्थाचालकांकडेच प्राध्यापक निवडीचे अधिकार ठेवण्यात आले आहेत.