शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

जळगावात पेट्रोल-डिझेलच्या दरात ११ दिवसात तीन रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 9:11 PM

गेल्या ११ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असून या ११ दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरात तब्बल तीन रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे. २५ मे रोजी पेट्रोल ८६.३९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ७२.८१ रुपये अशा उच्चांकीवर पोहचले.

ठळक मुद्देजळगावात महागाईचा भडकाअधिभार व व्हॅटने मोडतेय ग्राहकांचे कंबरडेसर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२५ : गेल्या ११ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असून या ११ दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरात तब्बल तीन रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे. २५ मे रोजी पेट्रोल ८६.३९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ७२.८१ रुपये अशा उच्चांकीवर पोहचले.महागाईच्या या वाढत्या भडक्याने नागरिक त्रस्त झाले असून वाहने चालवावे की नाही, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात मूल्यवर्धीत कर (व्हॅट) व इंधनावरील अधिभार यामुळे इंधनाचे दर वाढण्यास अधिकच मदत होत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल ८० डॉलर दर असले तरी भारतात कधी नव्हे एवढे दर इंधनाचे वाढले आहेत. यामुळे देशभरात रोष व्यक्त होत असला तरी त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रात बसत आहे.

टॅग्स :DieselडिझेलJalgaonजळगाव