शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

जळगावातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ वाहतूकीची कोंडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 4:37 PM

वाहतूक पोलीस गायब : प्रवाशी व मालगाड्यांना होतोय खोळंबा

ठळक मुद्देबजरंग बोगद्याचे काम सुरु असल्याने वाहतूक बंदवाहनधारकांकडून गेट बंदचा सिग्नल मिळाल्यानंतरही वाहने काढण्याचा प्रयत्नरेल्वे कर्मचारी व आरपीएफ कर्मचारी त्रस्त

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१४ : बजरंग बोगद्याच्या कामामुळे त्या मार्गावरील वाहतूक पिंप्राळा रेल्वे गेटकडून वळविण्यात आल्याने या भागात वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. गेट बंदचा सिग्नल मिळाल्यानंतरही वाहनधारक गेटमधून निघण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे दोन्ही गेटच्या मध्येच वाहने अडकत असल्याने त्याचा परिणाम म्हणून त्यावेळी जाणा-या प्रवाशी रेल्वेगाड्या व मालगाड्यांना काही अंतरावर थांबवून ठेवावे लागत आहे.बजरंग बोगदा धोकादायक झाल्याने रेल्वे प्रशासनाकडून या जागी नवीन बोगदा टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गणेश कॉलनी व पिंप्राळाकडून या बोगद्यातून येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व वाहतूक भोईटे नगर रेल्वे गेटकडून वळविण्यात आली आहे. सर्वच अवजड तसेच लहान मोठी वाहने या रस्त्याने जात असल्याने रेल्वे गेटजवळ वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. ही कोंडी दूर करताना रेल्वे कर्मचारी व आरपीएफ नाकीनऊ आले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव