शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

भुसावळात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 9:59 PM

अवैध शस्त्रांचा वापर करून होणारी गुन्ह्यात वाढ तसेच आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोंबिंग रॉबविले.

ठळक मुद्देतडीपार गुन्हेगार, शस्त्र बाळगणारे पोलिसांच्या रडारवरपोलिसांतर्फे मॅराथॉन कोम्बिंग ऑपरेशनदिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांचे धाबे दणाणले

भुसावळ, जि.जळगाव : शहरात गेल्या काही वर्षापासून अवैध शस्त्रांचा वापर करून होणारी गुन्ह्यात वाढ तसेच आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोंबिंग रॉबविले. ९ रोजी रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यत केलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान शहरातील मागील १० वर्षात अवैध शस्त्रांचा वापर करुन गुन्हा करणाऱ्या सुमारे १२० लोकांच्या घरांची झडती घेण्यात आली. घरझडती अंती कायदेशीर कारवाई करण्यात आली.विविध गुन्ह्यात फरार असणाऱ्या सुमारे ६० गुन्हेगारांचा शोध घेताना मोहमंद इम्रानअली अब्बासअली, रामअवतार रघुनाथ लोधी, एक महिला आरोपी मिळून आल्याने त्यास अटक करण्यात आली.याशिवाय संपूर्ण शहरातील तडीपार गुन्हेगार चाचपणी केली. त्यापैकी एक तडीपार शम्मी प्रल्हाद चावरीया हा मिळून आला. त्याच्याविरुध्द कलम १४२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली.याशिवाय रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयित शेख रईस शेख रशिद, सोहेबखान कलीमखान यांची विचारपूस दरम्यान उड़वा उडवीचे उत्तरे दिली. त्यांच्यावर कलम १२२ खाली गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातील सुमारे २५ हिस्ट्रीशिटर तपासून त्यांच्यावर योग्य प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.याशिवाय कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दारुबंदी प्रतिबंधक कायद्याखाली तीन ठिकाणी छापे टाकून गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याशिवाय रात्री उशिरा हॉटेल्स/ दुकाने सुरु ठेवणाऱ्या सुमारे सहा दुकानदारावर कलम ३३ खाली कारवाई करण्यात आली, त्यात जाफर रज्जाक गवळी, सद्दाम शेख गफ्फार, मनोज अशोक दास्ताने व अन्य. यांना ताब्यात घेण्यात आलेऑपरेशन दरम्यान मोटार वाहन कायद्यानुसार सुमारे २३२ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३६ वाहने विना नंबर प्लेट ची होती पैकी ३ संशयीत मोटर सायकल पोलीस स्टेशनलाजमा करण्यात आलेल्या आहेत.याशिवाय विविध रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करुन त्यांचेवर सी.आर.पी.सी. ११०, १०७ अन्वयेप्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कोबींग ऑपरेशन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक दिलीप भागवत रामकृष्ण कुंभार बाबासाहेब ठोंबे सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्मचारी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेवेगवेगळे पथक तयार करुन त कारवाई करण्यात आली सर्च वॉरंट मिळवून कार्यवाही कामी सहकार्य मिळाले तसेच नगरपालिका कडूनही योग्य ते सहकार्य करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ