शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

जळगाव शहरातील गांधी मार्केटमध्ये जुगार अड्डयावर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 11:15 PM

गांधी मार्केटमध्ये तळघरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी सायंकाळी परिविक्षाधीन उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी धाड टाकली. त्यात सात जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १४ हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या सर्वाविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवायरमनसह सात जणांना अटकमुख्य बाजारपेठेत सुरु होता अड्डा पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,६ :  गांधी मार्केटमध्ये तळघरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी सायंकाळी परिविक्षाधीन उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी धाड टाकली. त्यात सात जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १४ हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या सर्वाविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केशव शंकर चौधरी (वय ३० रा.शिवाजी नगर, हुडको जळगाव), भगवान कमलाकर बाविस्कर (वय ३२ रा.कांचन नगर, जळगाव), वायरमन सोपान कृष्णा महाजन (वय ४९ रा.खोटे नगर, जळगाव), ज्ञानेश्वर अर्जुन इंगळे (वय ३१ रा.कांचन नगर, जळगाव),अबरार सय्यद मुस्ताक (वय ३० गिरणा टाकी, जळगाव), रतिलाल सुरेश बाविस्कर (वय ३५ रा.कोळंबा, ता.चोपडा) व विकास देविदास सोनवणे (रा.कांचन नगर, जळगाव) यांचा समावेश आहे.