शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

एका महामारीमुळे सुरु झालेल्या प्रथेला दुसऱ्या महामारीने लावला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 3:37 PM

फैजपूरचा उत्सव: सव्वाशे वर्षांनंतर यंदा प्रथमच बारागाड्या झाल्या रद्द

फैजपूर, ता. यावल : येथे व परिसरात सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेग/ कॉलरा सारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातले होते. या साथीच्या रोगाचा नायनाट झाल्यास शहरात बारागाड्या ओढण्यात येतील असे साकड त्यावेळी गावकऱ्यांनी घातले होते. साथीचा रोग आटोक्यात आल्यानंतर बारागाड्या ओढण्याची प्रथा सुरु झाली होती व ती खंड न पडता सुरु होती. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन गरजेचा असल्याने मंगळवारी २८ रोजीचा बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम स्थगित केल्यान १२२ वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे.या मारिमातेचे यात्रोउत्सवाला १२१ वषार्ची अखंड परंपरा आहे. दरवर्षी फैजपुरसह परिसरातील भाविक दर्शनासाठी शहरात दाखल होतात. दरवर्षी श्रावण महिन्यात शुल्क दकादशी मंगळवारी या दिवशी बारागाडया उत्साह पूर्ण वातारणात शहरातील अंक्लेशवर - बुºहाणपूर महामार्गावरील म्युनिसिपल हायस्कूल ते सुभाष चौक अशा ओढल्या जातात. बारागाड्या ओढल्या गेल्यानंतर उत्सवासाठी सहकार्य करणाºया प्रतिष्ठित नागरिकांचाउत्सव समिती कडून सत्कार केला जातो. यंदा केवळ मरीमाता देवस्थान येथे पूजेचा कार्यक्रम झाला, अशी माहिती भगत संजय कोल्हे यांनी दिली.