शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
6
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
7
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
8
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
10
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
11
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
12
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
13
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
14
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
15
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
16
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
17
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
18
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
19
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
20
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

प्रति त्र्यंबकेश्वर चौंडेश्वरला शिवभक्तांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:40 PM

श्रावणी सोमवार विशेष : वाघूर नदीच्या तिरावरील निसर्गरम्य देवस्थान

ठळक मुद्देमराठवाडा-खान्देश सीमेवर  वाघूर नदीच्या  तिरावर निसर्गरम्य ठिकाण नवसाला पावणारे अशी ख्याती श्रावण मासात येथे यात्रेचे स्वरूप

ऑनलाईन लोकमत / अर्पण लोढा

वाकोद, जि. जळगाव, दि. 30 -  ता. जामनेर : मराठवाडा-खान्देश सीमेवर  वाघूर नदीच्या  तिरावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले चौण्डेश्वर महादेव मंदिर प्रति त्र्यंबकेश्वर म्हणून नावारुपाला आले आहे.  नवसाला पावणारे अशी ख्याती असलेल्या या जागृत देवस्थानावर श्रावण सोमवार निमित्त शिवभक्तांची गर्दी होत आहे. जळगाव , औरंगाबाद , जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून नवस फेडण्यासाठी असंख्य भाविक श्रावण मास तसेच शिवरात्रीला येथे येतात व श्रद्धावत भोजन देवून नवस फेडतात. येथे भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रावण मासात येथे यात्रेचे स्वरूप आलेले असते. 

प्रति त्र्यंबकेश्वरत्र्यंबकेश्वर येथे होणारे विविध विधी या ठिकाणीदेखील होतात, असे पुरोहित यांचे म्हणणे आहे. शास्त्रानुसार यासाठी नदी व नाल्याचा संगम, शिवाचे स्थान व बाजूला स्मशानभूमी असणे आवश्यक आहे. हे सर्व त्र्यंबकेश्वर पाठोपाठ चौंडेश्वर येथेदेखील असल्याने येथे नारायण नागबली, त्रिपिंडी व इतर विधी येथे होऊ शकतात, असे पुरोहित गजानन जोशी यांनी सांगितले. इतकेच नव्हे अनेकांनी येथे हा विधी केला आहे. वाकोद येथील माजी जि.प. सदस्य शिवाजीराव देशमुख यांचे वडील नामदेवराव देशमुख यांनी येथील मंदिराची उभारणी केली असून या परिवाराची अतूट श्रद्धा असल्याने मागील वर्षी देशमुख कुटुंबियांकडून या ठिकाणच्या महादेव पिंडी वर 150 किलो चे तांब्र लिंग अर्पणदेखील केले होते. कै. रामदास बाबा चे मोठे योगदानचौण्डेश्वर महादेव मंदिराचे निष्ठावान पुजारी म्हणून शेवटपयर्ंत रामदास बाबा यांनी येथे काम पाहिले होते. या परिसरातच त्यांनी महादेवाचे आणखी एक भव्य मंदिर तसेच हनुमान मंदिर, एक धर्मशाळा उभारली आहे. बाबांचे मोठे योगदान असून त्यांनी या ठिकाणी भक्ति व पूजा करून आपले संपूर्ण आयुष्य घालविले असल्याने त्यांच्या निधनानंतर या मंदिर परिसरात त्यांची समाधीदेखील बांधण्यात आली आहे. सध्या श्रावण मास, विशेषत: सोमवारी येथे मोठी गर्दी होत आहे.