माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, क्रेडाईचे राज्य सहसचिव अनिश शहा, डिस्ट्रिक्ट मेडिसीन डीलर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झवर, सहसचिव दिनेश मालू, आयएमएचे सचिव डॉ. स्नेहल फेगडे, केशवस्मृती सेवा समूहाचे प्रमुख भरत अमळकर, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव, ज्येष्ठ पत्रकार दिनेश दगडकर, दीपक पटवे, विकास पाटील, विजय राजहंस, चरणसिंग पाटील, सुधाकर जाधव, आर्या फाउण्डेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील, सीए असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटणी, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष शंभू पाटील, पीयूष रावळ, डाॅ. रवि हिराणी, डॉ. सुदर्शन पाटील, पराग तारे, सुभाष बाविस्कर, किशोर चौधरी (असोदा), माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता.
जळगाव सायकलिस्ट ग्रुपने दिल्या शुभेच्छा
कोरोनाच्या काळात आरोग्यवर्धक संदेश देणाऱ्या जळगाव सायकलिस्ट ग्रुपनेदेखील लोकमत कार्यालयाला भेट देऊन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
फोनवर यांनी दिल्या शुभेच्छा
सोशल मीडियावरूनही ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सकल जैन समाजाचे अध्यक्ष दलुभाऊ जैन, ‘जिंदा’ संघटनेचे रजनीकांत कोठारी, प्रांताधिकारी विनय गोसावी, कॅट संघटनेचे राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष युसुफ मकरा, परिवर्तन संस्थेचे हर्षल पाटील, माजी महापौर किशोर पाटील, जितेंद्र मुंदडा, राजू अडवाणी, विजय डोहळे, गोविंद वानखेडे, देवीदास वाणी, कमलेश देवरे, गोपाल ओझा, संध्या चित्ते, नरेंद्र पाटील, ललित बरडिया, पुरुषोत्तम टावरी, अनिल कांकरिया, डॉ. विलास भोळे, डॉ. हेमंत पाटील, राजेंद्र राखे, भारतीय किसान संघाचे प्रांत संघटक चंदन पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. मनोहर बडगुजर, प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत नेवे, भारतीय किसान संघ, जळगाव, आयएमए अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल कांकरिया, आयएमएचे माजी सचिव डॉ. विलास भोळे, ला.ना. विद्यालयाचे संजय वानखेडे, आडत असोसिएशनचे संजय शहा, राजेश पाटील, मनोहर पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. हेमंत पाटील, विजयकुमार वाणी, अभियंता राहुल पवार.