शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
3
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
4
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
5
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
6
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
7
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
8
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
9
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
10
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
11
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
12
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
13
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
14
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
15
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
16
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
17
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
18
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
19
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
20
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

भाजपच्या विविध आघाड्यांचे अध्यक्ष घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:11 AM

अमळनेर : भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष उमेश वाल्हे यांनी विविध आघाडी आणि मोर्चाचे अध्यक्ष जाहीर केले. शहरात पक्षाचे काम ...

अमळनेर : भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष उमेश वाल्हे यांनी विविध आघाडी आणि मोर्चाचे अध्यक्ष जाहीर केले.

शहरात पक्षाचे काम येणाऱ्या दिवसांत वेगाने होईल आणि पक्षाचा विस्तार वाढावा, यासाठी विविध मोर्चा व आघाडी अध्यक्ष घोषित करण्यात आले.

महिला मोर्चा अध्यक्ष कविता चेतन जाधव, किसान मोर्चा अध्यक्ष दीपक रमेश पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रल्हाद संतोष पाटील, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष परमेश्वर वासुदेव सैंदाणे, अनुसूचित जाती अध्यक्ष राम नारायण कलोसे, व्यापारी आघाडी अध्यक्ष रामदास सैनानी, प्रज्ञावंत आघाडी अध्यक्ष शेखर कुलकर्णी, शिक्षक आघाडी अध्यक्ष चंद्रकांत सदाशिव कंखरे, माजी सैनिक आघाडी अध्यक्ष राजेंद्र यादव, कायदेविषयक आघाडी अध्यक्ष रमाकांत महाजन, कामगार आघाडी अध्यक्ष राजूसिंग बाबूसिंग परदेशी, सहकार आघाडी अध्यक्ष गोकुळसिंग परदेशी, भटक्या विमुक्त जाती आघाडी अध्यक्ष रवींद्र ठाकूर, ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष शरद आत्माराम सोनवणे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष अविनाश अशोक सोनवणे, अशी अनेक पदे जाहीर करण्यात आले.

नूतन पदाधिकाऱ्यांचे भाजपा नेते आ. गिरीश महाजन, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, ललिता पाटील, प्रदेश संयोजक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.