शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात पुरवणी वाचनासाठी प्राचार्य प्रभाकर चौधरी यांच्या पुस्तकांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 4:43 PM

१५ पुस्तके मुलांसाठी ठरणार प्रेरणादायी

जळगाव : येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.प्रभाकर श्रावण चौधरी यांच्या १५ पुस्तकांची इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात पुरवणी वाचनासाठी शासनातर्फे निवड करण्यात आली आहे.महाराष्टÑ शासनाच्या प्राथमिक शिक्षण विभाग परिषदेतर्फे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या बालमित्रांसाठी होती. प्रकाशकांनी त्यांच्यासाठी पुरवणी वाचनाकरिता पुस्तके तयार करावयाची होती. सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत ही योजना होती. ‘सारे शिकू या, पुढे जाऊ या’ असे घोषवाक्य या अभियानाचे आहे. या अनुषंगाने सेवानिवृत्त प्राचार्य तथा विचारवंत प्रा.प्रभाकर श्रावण चौधरी यांनी सद्गुणांवर आधारित गोष्टी लिहिल्या. त्यात धाडस, संयम, मैत्री, माणुसकी, श्रद्धा, आत्मसन्मान, आत्मविश्वास, खंबीरपणा, प्रामाणिकपणा आदी पुस्तकांचा समावेश आहे.६० गोष्टींची १५ पुस्तके अथर्व पब्लिकेशन्सच्या युवराज माळी यांनी रंगीत छपाईत प्रसिद्ध केली आहेत. महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाच्या स्पर्धेत ती सर्वच्या सर्व निवडली गेली. प्रा.डॉ.प्रभाकर चौधरी हे नामवंत शिक्षणतज्ज्ञ असून, ते शालेय मुला-मुलींसाठी सतत संस्कारक्षम लेखन करीत असतात. सुबोध व रंजक स्वरुपाच्या या प्रत्येक गोष्टीतून सद्गुण जाणवतात, हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.

टॅग्स :SchoolशाळाJalgaonजळगाव