शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
3
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
4
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
8
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
9
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
10
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
11
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
12
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
13
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
14
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
15
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
16
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
17
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
18
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
19
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
20
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान

प्राचार्य मुळे यांचे झोपेतच निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2017 12:36 AM

जळगाव : काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुहास प्रभाकर मुळे (वय 57) यांचे शनिवारी पहाटे झोपेतच निधन झाले

जळगाव : काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुहास प्रभाकर मुळे (वय 57) यांचे शनिवारी पहाटे झोपेतच निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. प्राचार्य मुळे हे जबलपूरचे मुळ रहिवाशी होते. त्यांनी चेन्नई येथील ओमेगा इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य म्हणून सात वर्षे काम पाहिले आणि गेल्या तीन वर्षापासून ते पलोड स्कूलमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. भौतिकशास्त्र विषयात अत्यंत तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती.दीड वाजता झोपले आणि परत उठलेच नाहीप्राचार्य मुळे हे आजारी होते. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता ते लघुशंकेसाठी उठले होते. त्यानंतर ते झोपले असता पहाटे त्यांच्या घोरण्याचा आवाज येत नसल्याने त्यांच्या पत्नीने शेजारच्या मंडळींना व त्यानंतर डॉक्टरांना बोलविले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या या अचानक निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह सर्वानाच धक्का बसला.