शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

युतीसाठी स्वत:हून सेनेला प्रस्ताव देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 12:47 AM

गिरीश महाजन : युतीसाठी प्रदेशस्तरावरुन सूचना

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेना यांची युती करण्यासाठी प्रदेश भाजपाकडून सूचना आहेत. त्यामुळे आगामी तीन ते चार दिवसात आम्ही स्वत:हून शिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव देणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. नोटाबंदी लागू झाल्यानंतरही जनतेने आम्हाला जिल्ह्यासह राज्यात विजयी कौल दिला आहे. नगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहून आघाडीचे नेते हे हतबल झाले आहेत. जिल्ह्यात युती झाली किंवा नाही झाली तरी जिल्हा परिषदेत आम्ही 40 पेक्षा अधिक जागांवर विजयी होणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.भाजपाचे सव्रेक्षण सुरूइच्छुकांच्या मुलाखती 21 तारखेर्पयत होणार आहे. भाजपा कार्यकत्र्यामध्ये युती करण्याबाबत संमिश्र भावना असल्याचे महाजन यांनी सांगितले. जिल्ह्यातील गट आणि गणांमध्ये सव्रेक्षण करण्यात येत आहे. आगामी तीन दिवसात सव्रेक्षणाची आकडेवारीदेखील येणार आहे. त्यानंतर भाजपामार्फत शिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव देणार असल्याचे त्यांनी सांगितले.