शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

पहूर कोवीड सेंटरमधील असुविधांवरून प्रांताधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 9:48 PM

सोशलडिस्टन्सचा बोजवारा

पहूर ता जामनेर: पहूर कोवीड सेंटरमधील असुविधा पाहून प्रांताधिकारी दिपमाला चवरे यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाºयांना फटकारल्याने प्रशासनाचाच हलगर्जीपणा पुढे आला आहे. विशेष म्हणजे क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींमध्ये सोशलडिस्टन्सचा बोजवारा उडल्याचे यावेळी निदर्शनास आले.पहूर कोवीड सेंटरवर प्रांताधिकारी दिपमाला चवरे यांनी मंगळवारी पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला. याठिकाणी अस्वच्छतेचा अभावाबरोबरच सोशलडिस्टन्सिंग न ठेवता एकाच ठिकाणी क्वारंटाईन व्यक्ती असल्याचे आढळले. सेंटरची जागा दररोज सॅनेटराईज न केल्याचे दिसले. सेंटर समोर लाईट व्यवस्थेचा अभाव असून याठिकाणी नियमित परीचारीका नियुक्त नाही.याबाबी प्रांताधिकारी दिपमाला चवरे यांच्या निदर्शनास आल्याने उपस्थित अधिकाºयांचे कान टोचून चांगलेच फटकारले. सुविधांमध्ये तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश अधिकाºयांसह उपस्थित स्थानिक पदाधिकाºयांना चवरे यांनी दिले आहे. यावेळी गटविकास अधिकारी एकनाथ लोखंडे, मंडळ अधिकारी प्रशांत निंबाळकर, सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, माजी सभापती बाबुराव घोंगडे, शंकर घोंगडे, तलाठी सुनील राठोड , कोतवाल भानुदास वानखेडे यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.