चाळीसगाव, जि.जळगाव : येथील बी. पी. आर्टस ,एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज व के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालया मध्ये महाविद्यलयाचे नियतकालिक उन्मेष २०१७-१८ चे प्रकाशन चाळीसगाव एजुकेशन सोसायटीचे संचालक मु. रा. अमृतकार यांच्या हस्ते झाले.संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी. व्ही. चव्हाण अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, सिनिअर कॉलेज कमिटीचे चेअरमन डॉ. एम.बी.पाटील, संचालक मु.रा. अमृतकार, क.मा.राजपूत डॉ.सुनील राजपूत, अॅड.प्रदीप अहिरराव, सुरेश स्वार, डिगा बुंदेलखंडी, अ.वि.येवले, प्रा.साहेबराव घोडे, प्राचार्य मिलिंंद बिल्दीकर, उन्मेष संपादक डॉ.पंकज नन्नवरे, विज्ञान मंडळप्रमुख प्रा.डी.एन.उंदीरवाडे व्यासपीठावर उपस्थित होतेतसेच महाविद्यालयातील बॉटनी विभागात विज्ञान भित्तीपत्रिकेचे उद्घाटन व विज्ञान मंडळाचे उद्घाटन डॉ.एम.बी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रास्ताविक प्राचार्य एम. व्ही.बिल्दीकर यांनी केले, तर उन्मेष संपादक डॉ.पंकज नन्नवरे व विज्ञान मंडळप्रमुख प्रा.डी.एन. उंदीरवाडे यांनी माहीती दिली. तसेच मु. रा. अमृतकार व डॉ.एम.बी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
चाळीसगाव महाविद्यालयात ‘उन्मेष’ वार्षिकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 3:01 PM
चाळीसगाव , जि.जळगाव : येथील बी. पी. आर्टस ,एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज व के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालया मध्ये महाविद्यलयाचे नियतकालिक उन्मेष २०१७-१८ चे प्रकाशन चाळीसगाव एजुकेशन सोसायटीचे संचालक मु. रा. अमृतकार यांच्या हस्ते झाले.संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी. व्ही. चव्हाण अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव ...
ठळक मुद्देविज्ञान भित्तीपत्रिकेचे प्रकाशनविज्ञान मंडळाचे उद्घाटन