शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

भुसावळसह रेल्वे स्थानकांचे फलक उर्दू भाषेत लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 7:14 PM

हिंदू-मुस्लीम बांधवांनी सादर केले रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना निवेदन

ठळक मुद्देभुसावळसह सर्व रेल्वे स्टेशनचे फलक उर्दू भाषेत लावाहिंदू-मुस्लीम बांधवांनी घेतली रेल्वे सरव्यवस्थापकांची भेटआपल्या मागण्यांचे दिने सरव्यवस्थापकांना निवेदन

आॅनलाईन लोकमतभुसावळ, दि.९ : भुसावळसह इतर रेल्वे स्थानकांच्या फलकावर उर्दू भाषेचा समावेश करण्यात यावा अशी मागणी हिंदू - मुस्लिम समाजातर्फे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांच्याकडे करण्यात आली. नगरसेवक हाजी मुन्ना तेली, हाजी सलीम नादर पिंजारी,माजी नगरसेवक हाजी साबीर शेख, साहित्यिक अहमद कलीम, कवी हामीद भुसावली,अ‍ॅड.हुमायू रशीद, डॉ.एजाज खान, नसीम तडवी, कैलास उपाध्याय, शंकर झुंगारेकर, सलाऊद्दीन आदीब आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. प्रसंगी भुसावळचे डीआरएम आर.के.यादव उपस्थित होते.

टॅग्स :BhusawalभुसावळJalgaonजळगाव