शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

रेल्वे प्रशासनातर्फे तब्बल ३० गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:12 AM

०२१०७ लोकमान्य टिळक टर्मिनस- लखनऊ जंक्शन विशेष ही गाडी ३ जुलैपासून ३० ऑक्टोबरपर्यंत. तर ०२१०८ लखनऊ जंक्शन - ...

०२१०७ लोकमान्य टिळक टर्मिनस- लखनऊ जंक्शन विशेष ही गाडी ३ जुलैपासून ३० ऑक्टोबरपर्यंत. तर ०२१०८ लखनऊ जंक्शन - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ४ जुलै ते ३१ ऑक्टोबर, ०२१६५ लो. टि. टर्मिनस- गोरखपूर विशेष १ जुलै ते २८ ऑक्टोबर, ०२१६६ गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष २ जुलैपासून २९ ऑक्टोबर, ०१०७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष ही गाडी ८ जुलैपासून २८ ऑक्टोबर, ०१०८० गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष १० जुलैपासून ३० ऑक्टोबर, ०२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा विशेष २ जुलैपासून ३० ऑक्टोबर, ०२१०२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ४ जुलै पासून १ नोव्हेंबरपर्यंत.

याचबरोबर ०१०३३ पुणे-दरभंगा विशेष ७ जुलैपासून २७ ऑक्टोबर, ०१०३४ दरभंगा-पुणे विशेष ९ जुलैपासून २९ ऑक्टोबर, ०१४०७ पुणे- लखनऊ जंक्शन विशेष ६ जुलैपासून २६ आक्टोबर, ०१४०८ लखनऊ जंक्शन-पुणे विशेष ८ जुलैपासून २८ ऑक्टोबर, ०१११५ पुणे-गोरखपूर ८ जुलैपासून २८ ऑक्टोबर, ०१११६ गोरखपूर-पुणे १० जुलैपासून ३० ऑक्टोबर, ०२१३५ पुणे-मंडुआडीह विशेष ५ जुलैपासून २५ ऑक्टोबर, ०२१३६ मांडुआडीह - पुणे विशेष ७ जुलैपासून २७ ऑक्टोबरपर्यंत.

अन्य विशेष रेल्वेगाड्यांचाही समावेश

०९२७१ बांद्रा टर्मिनस -पटना, ०२९१३ बांद्रा टर्मिनस -सहरसा, सहरसा-बांद्रा टर्मिनस विशेष, ओखा-हावडा विशेष, ०९२०५पोरबंदर-हावडा विशेष, ०९०५७ उधना-मंडुआडीह या सर्व गाड्यांना अपडाऊनमध्ये मुदत वाढ करण्यात आलेली आहे.