शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

रेल्वे दुहेरीकरणाची सुरक्षा चाचणी

By admin | Published: March 30, 2017 12:34 AM

अमळनेर : होळ रेल्वे स्थानकापासून तपासणीस सुरवात, मार्गावरील प्रत्येक स्थानकाची पहाणी

अमळनेर : पश्चिम  रेल्वे मार्गावरील  दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, बुधवारी रेल्वे सुरक्षा विभागातर्फे होळ ते अमळनेर या जवळपास 40 किलोमीटर दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील रूळांची चाचणी घेण्यात आली.ही चाचणी करण्यासाठीे पश्चिम रेल्वे सुरक्षा विभागाचे आयुक्त सुशील चंद्रा यांनी अधिकारी व  11 मोटार ट्रॉली घेऊन,  होळ रेल्वेस्थानकापासून तपासणीस सुरूवात केली.या पथकाने  रेल्वे मार्गावरील पूल, रुळाचे सांधे, चाव्या, फाटक, रेल्वेच्या विद्युत तारा, स्टेशन, बोगदे, सिग्नल, सुरक्षेचे उपाय यांची अतिशय काटेकोरपणे तपासणी केली.   नवीन मार्ग प्रवाशी रेल्वे गाडी धावण्यासाठी सुरक्षित आहे किंवा नाही याचाही तपासणी करून आढावा घेतला. हे पथक रात्री 7.30 वाजेच्या सुमारास अमळनेर स्थानकावर पोहोचले. दरम्यान, रेल्वेचे मोठे अधिकारी येणार असल्याने आज स्टेशन चकाचक करण्यात आलेले होते. नवीन प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लान्स तयार करण्यात आले असून त्यात आलेल्या अधिका:यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पश्चिम रेल्वे विभागाचे अनेक अधिकारी यानिमित्ताने स्टेशनवर उपस्थित       होते. अमळनेर स्थानकांवर स्टेशन प्रबंधक एस.एच.तायडे यांनी या पथकाचे स्वागत केले. रेल्वे सल्लागार समितीतर्फे निवेदनपहाणीसाठी आलेल्या पथकाला अमळनेर रेल्वे सल्लागार समितीने विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यात नवीन आणि जुना प्लॅटफार्म समांतर असावेत, तिकीट कार्यालय मध्यवर्ती भागात पाहिजे, रेल्वे स्टेशनला जोडणारा मुख्य रस्ता ग्रामीण रुग्णालयातून जाणारा असावा, रुळाच्या दोन्ही बाजूला प्रवाशी प्रतीक्षालाय असावे, वयोवृद्धांसाठी रॅम्प असावा,  पाकिर्ंग सुविधा, मॉडेल स्टेशनच्या सुविधा निर्माण कराव्यात  आदी मागण्यांचा समावेश होता. निवेदनावर प्रितपालसिंग बग्गा, जुलाल पाटील, हरचंद लांडगे, दिलीप जैन, जय कोठारी, निर्मल कोचर, भरातसिंग परदेशी यांच्या स्वाक्ष:या आहेत. (वार्ताहर)