शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

जळगावात पाऊस, वाऱ्यात झाडे पडली; खांब पडले, वीजही गेली!

By अमित महाबळ | Published: June 13, 2024 8:21 PM

तोपर्यंत उकाड्याने नागरिक घामाघूम झाले होते.

अमित महाबळ, जळगाव : जोरदार वारे व पावसाने हजेरी लावताच जळगाव शहरातील वीजपुरवठा बंद झाला. आर. आर. शाळेजवळ वीज यंत्रणेवर झाडे पडून दोन खांब वाकले, त्यामुळे दुरस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत जिल्हा पेठ, क्रीडा संकूल भागातील घरे व कार्यालये अंधारातच होती. तोपर्यंत उकाड्याने नागरिक घामाघूम झाले होते.

गुरुवारी, सायंकाळी पावसाने हजेरी लावली. थोड्याच वेळात जोरदार वारेही आले. या दरम्यान वीज यंत्रणेवर झाडे पडून कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून सुमारे पाऊण तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. सर्वांकडून ऑल क्लिअरचा मेसेज आल्यानंतर तो पूर्ववत सुरू करण्यात आला. मात्र, जिल्हा पेठ, क्रीडा संकूल भाग अंधारातच होता. आर. आर. शाळेजवळ वीज यंत्रणेवर झाडे पडल्याने दोन खांब वाकले होते. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा लागलीच सुरळीत होऊ शकला नाही. महावितरणने दुरुस्तीचे काम हाती घेतले. ते पूर्ण होईपर्यंत हा भाग अंधारात होता. या दरम्यान, अनेकांनी जनरेटरचा आसरा घेतला. याशिवाय शहरात वीज यंत्रणेचे नुकसान झाल्याची कोणतीही नोंद महावितरणकडे झालेली नव्हती. लागलीच दुरुस्तीचे काम...

पाऊस, जोरदार वाऱ्याने आर. आर. शाळेजवळ झाडे पडून दोन वीज खांब वाकले. जागेवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा बराच वेळ बंद होता. शहरात अन्यत्र वीज यंत्रणेचे नुकसान झालेले नाही. परंतु, वादळी पावसात खबरदारीचा उपाय म्हणून काही वेळ वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती महावितरणचे जळगाव शहर कार्यकारी अभियंता जयंत चोपडे यांनी दिली.

टॅग्स :Rainपाऊस