शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेधार्थ खान्देशात ठिकठिकाणी मोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:46 PM

आरोपीला अटक करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव/चोपडा/दोंडाईचा, दि. २० - दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शिकणा-या पाच वर्षीय मुलीवर लैंगिग अत्याचार करणा-या मुख्य आरोपीला त्वरीत अटक करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, चोपडा तसेच धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे मोर्चा काढण्यात आला.चाळीसगाव येथे समस्त तेली समाजातर्फे सकाळी १० वाजता मूक मोर्चा काढण्यात आला. मुलींच्याहस्ते निषेधासह आरोपीस अटक करण्याच्या मागणीचे निवेदनही देण्यात आले.महावीर व्यायाम शाळेपासून मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजी घाट, छोटी गुजरी मार्गे मोर्चा पोलीस स्टेशनवर धडकला. येथे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील व तहसीलदार कैलास देवरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस अटकेची मागणी करण्यात आली. निवेदनावर दिलीप रामराव चौधरी, राजेंद्र चौधरी, आर.डी.चौधरी, बाळासाहेब चौधरी बा.नि. पवार यांच्यासह शंभरहून अधिक समाजबांधवांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव