शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आरक्षणाच्या मागणीसाठी यावल येथे मुस्लीम आरक्षण समितीच्यावतीने मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 11:56 AM

हजारो समाजबांधवांचा सहभाग

ठळक मुद्देआरक्षण मिळाल्यास ते देशाच्या प्रगीतस हातभारसभा होऊन मार्गदर्शन

ऑनलाईन लोकमत

यावल, जि. जळगाव, दि. 06- मुस्लीम समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी 6 रोजी सकाळी यावल येथे महाराष्ट्रीयन मुस्लीम आरक्षण समिचीच्यावतीने तहसील कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. मुस्लीम समाज शिक्षणात मागे असल्याने त्यांना आरक्षण मिळाल्यास ते देशाच्या प्रगीतस हातभार लावू शकतील, असा सूर मोर्चानंतर झालेल्या सभेत उमटला. सकाळी 11 वाजता आठवडे बाजार परिसरातून मोर्चास सुरुवात झाली. तहसील कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर तेथे निवासी नायब तहसीलदार वैभव पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर सभा होऊन मार्गदर्शन करण्यात आले. मोर्चामध्ये मोहसीन खान, शेख इकबाल, इरफान खान, मसूद खान, वसीम अख्तर गणी, अझहर अली, अल्ताफ खान, सैयद ताबीज यांच्यासह हजारो समाजबांधव सहभागी झाले होते.