शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

उसणवारीचे पैसे परत मिळत नसल्याने मध्यस्थी तरुणाचा आत्यहत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 1:01 PM

ऊसतोड कामगारांच्या मुकडदमाकडून घेतले पैसे

ठळक मुद्देकनाशी येथील रहिवासीतरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार

जळगाव : सोबत काम करणाऱ्या मजुरास ऊसतोड कामगारांच्या मुकडदमाकडून उसनवारीने घेऊन दिलेले पैसे संबंधित मजूर परत देत नसल्याने मध्यस्थी करणाºया किशोर श्यामराव भील (३५, रा. कनाशी) यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सकाळी घडली. या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जिल्हा रुग्णालयात किशोर भील यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, किशोर भील मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोबत काम करणाºया दुसºया एका मजुरास मध्यस्थी राहून ऊसतोड कामगारांच्या मुकडदमाकडून उसनवारीने पैसे घेऊन दिले होते. पैसे मिळत नसल्याने मुकडदमाकडून पैशासाठी तगादा लावला जात आहे. भील हे संबंधित मजुरास पैसे मागत असूनही तो देत नाही व दुसरीकडे मुकडदमाचा तगादा यामुळे भील हे अनेक दिवसांपासून चिंताग्रस्त आहे.त्यांची पत्नी माहेरी गेलेली असताना व आईदेखील बाहेर गेलेली असताना भील यांनी रविवारी सकाळी राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच हा प्रकार लक्षात त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येऊन येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव